नव्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची रशिया कडून चाचणी ! अमेरिका नाराज !

रशियाने नुकतीच एका नव्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली असून त्यामुळे अमेरिकन स्पेस फोर्स खूपच नाराज झाले आहे. १५ एप्रिलला चाचणी घेतलेल्या या क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव डायरेक्ट असेन्ट अँटी सॅटेलाईट (DA

Read More

शास्त्रज्ञांना सापडले अंटार्क्टिका वरील ९ कोटी वर्षांपूर्वीच्या वनांचे पुरावे

नुकत्याच सादर झालेल्या संशोधन प्रबंधामध्ये ९ कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिकावर सदाहरित वने होती असे म्हटले आहे. संशोधकांच्या मते हा क्रेटेशिअस खंडाचा मधला काळ होता आणि या काळात पृथ्वीवर डायनासोर वावरत असत. या काळात

Read More

कोविड १९ च्या चाचण्यांपासून उद्भवणारे फाँल्स निगेटिव्ह आणि त्यामागील कारणे आणि त्यापासून उद्भवणारे धोके

मंडळी, तुम्ही वृत्तपत्रांमध्ये कोविड १९ ची चाचणी दोन तीनदा निगेटिव्ह येऊन शेवटी पॉझिटिव्ह आल्याचं पाहिलं असेल. अगदी बीबीसी आणि चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काहीजणांना विषाणूची लागण झाली असली तरीही सहा वेळा

Read More

कोविड १९ च्या लसीची तयारी कुठवर पोचलेय ? आजचा अपडेट

नमस्कार आज जग एका गोष्टीकडे डोळे लावून बसलंय, ती म्हणजे कोविड १९ ची लस. जगभरातील जवळजवळ पस्तीस कंपन्या आणि संस्था ही लस वाढण्यासाठी प्रयत्नामध्ये आहेत. त्यापैकी चार अशा कंपन्या आहेत ज्यांच्याकडे ज्यांनी औषध कुठलं

Read More

पृथ्वीबाहेरील ठिकाणांवर (चंद्र, लघुग्रह आणि परग्रह) खाणकाम करायला प्रोत्साहित करणाऱ्या पॉलिसीवर डोनाल्ड ट्रम्प यांची सही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच पृथ्वीबाहेरील ठिकाणांवर खाणकाम कारण्याबद्दलच्या अमेरिकन पॉलिसीवर सही केली . अमेरिकन सरकार फार पूर्वीपासून हि इच्छा ठेवून होते. यामुळेच अमेरिकेने १९७९ च्या मून

Read More

सर्वमान्य आयसोट्रोपी सिद्धांताला छेद देणारं संशोधन ! विश्व सर्व दिशांना प्रसरण तर पावतंय पण एकसमान गतीने नाही !!

बिग बँग ने विश्वाचा जन्म झाला आणि त्यानंतर आजपर्यंत १३.८ अब्ज वर्षे होऊन गेली, विश्व अजूनही थोड हळू वेगाने पण प्रसरण पावतंय, इतकेच नाही तर आयसोट्रोपी सिद्धांतानुसार विश्व सर्वत्र एकाच वेगाने प्रसारण पावत आहे असे

Read More

वापरलेल्या प्लास्टिकचे व्हर्जिन कच्च्या मालामध्ये रूपांतर करणारं इन्झाईम ! ९०% प्लास्टिक पुनर्वापर करण्यायोग्य बनवणारी पहिली प्रक्रिया !!

सध्याच्या जगात प्लास्टिक हि एक मोठी समस्या आहे हे कुणीही नाकारणार नाही. प्लास्टिक च्या विघटनावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. आपण वापरात असलेल्या प्लास्टिक पैकी केवळ ३०% प्लास्टिकचा पुनर्वापर केला जातो. शिवाय हे

Read More

चेर्नोबील अणुभट्टी च्या आजुबाजुच्या जंगलात आग लागल्याने किरणोत्सर्गात वाढ

आजुबाजूच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे या परिसरातील किरणोत्सर्गामध्ये वाढ झालेली आहे. चेर्नोबील ही अणुभट्टी 1986 स्फोटानंतर बंद पडली हे तुम्हाला माहिती असेलच. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या भागांमध्ये गेईगर काऊंटर

Read More

गोठलेल्या बर्फाखाली महासागरांखाली जीवसृष्टी शोधण्यासाठी निर्मिलेला यंत्रमानव – ब्रुई

नासाने नुकताच ब्रुई नावाचा यंत्रमानव जगासमोर आणला आहे. हा यंत्रमानव विशेष करून परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी बनवण्यात आलेला असून हा यंत्रमानव एखाद्या रिमोट कंट्रोलच्या कारसारखा दिसतो त्याला दोन चाके असून त्यांना

Read More

सादर आहे ताशी ५०० किमी वेगाने धावणारी मॅगलेव

जपानमधील उद्योजकांनी ५०० किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनचा प्रोटोटाईप निर्माण केलाय. ही ट्रेन मॅग्नेटिक लेविएशन या तंत्रज्ञानावर आधारित असेल. तसेच ही ट्रेन धावण्याकरता लागणारी वीज ही पूर्णतः वायरलेस तत्वावर पुरवली जाईल.

Read More