भूगर्भशास्त्रज्ञांना सापडलं युरोपखाली गाडलं गेलेलं खंड : अँड्रीया

दक्षिण युरोपखाली जवळजवळ १० कोटी वर्षांपूर्वी गाडलं गेलेलं एक आख्खं खंड भूगर्भशास्त्रज्ञांना सापडलंय. पृथ्वीच्या पृष्ठभागावर या खंडाचे पुरावे शास्त्रज्ञांना चुनखडी आणि इतर प्रकारच्या खडकांच्या स्वरूपात सापडलेत.जवळपास

Read More

कोविड १९ च्या विषाणूचे ३० स्ट्रेन जगात धुमाकूळ माजवत आहेत. चीनमधील शास्त्रज्ञांचं मत

नव्या संशोधनानुसार SARS Cov 2 म्हणजेच कोविड १८ या रोगाचा विषाणू आतापर्यंत जवळजवळ ३० प्रकारांमध्ये (Genetic Strain) बदलला असून या विविध प्रकारांची /स्ट्रेनची घातकता कमी अधिक आहे. उदा. सर्वाधिक घातक स्ट्रेन हा सर्वात

Read More

अमेरिकन अंतराळ सेनेला मिळालंय त्यांचं पहिलं शस्त्र

अमेरिकन अंतराळसेनेला नुकतंच त्यांचं नवं आणि पहिलं शस्त्र मिळालंय: एक असं यंत्र जे जमिनीवरून उपग्रहांच्या संदेशलहरी थांबवू शकतं. या तंत्रज्ञानाला काउंटर कम्युनिकेशन सिस्टिम असं म्हटलं जातं. हे तंत्रज्ञान तसं जुनंच

Read More

कोविड १९ च्या लसीची तयारी कुठवर पोचलेय ? आजचा अपडेट !

नमस्कार आज जग एका गोष्टीकडे डोळे लावून बसलंय, ती म्हणजे कोविड १९ ची लस. जगभरातील जवळजवळ पस्तीस कंपन्या आणि संस्था ही लस वाढण्यासाठी प्रयत्नामध्ये आहेत. त्यापैकी चार अशा कंपन्या आहेत ज्यांच्याकडे ज्यांनी औषध कुठलं

Read More

चेर्नोबिल अणुभट्टीच्या आजूबाजूच्या जंगलात आग लागल्याने किरणोत्सर्गात वाढ

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चेर्नोबीलच्या आजुबाजूच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे या परिसरातील किरणोत्सर्गामध्ये वाढ झालेली आहे. चेर्नोबील ही अणुभट्टी 1986 स्फोटानंतर बंद पडली हे तुम्हाला माहिती

Read More

द ग्रेट अट्रॅक्टरचं रहस्य

आपली दीर्घिका हि लॅनिआकिआ या दीर्घिकांच्या महासमूहाचा भाग आहे. या दीर्घिका समूहामध्ये आपल्या आकाशगंगेसारख्या लाखो दीर्घिका आहेत. परंतु आपल्या दीर्घिकासमूहाबद्दल एक विशेष बाब आहे. त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. १९७०

Read More

कुठल्याही पदार्थातून आरपार जाऊ शकणारे सूक्ष्म कण – न्यूट्रिनो !

न्यूट्रिनो हे खूप सूक्ष्म कण असून त्यांचे वस्तुमान इतके कमी असते कि सुरुवातीला त्यांचे वस्तुमान शून्य असल्याचे मानले गेले होते. त्यांचे नाव न्यूट्रिनो ठेवण्यामागे त्यांचा विद्युत भार शून्य असणे हे कारण होते.

Read More

तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा ताबा मिळवून देण्यासाठी MIT करत आहे विविध प्रयोग ! वाचा !

एम आय टीच्या ड्रीम लॅबचे संशोधक एक असं यंत्र बनवत आहेत जे आपल्या स्वप्नांबरोबर संवाद साधू शकेल आणि या स्वप्नांमध्ये आपल्या आवश्यकतेनुसार बदल घडवून आणू शकेल. एम आय टी मधील संशोधक अॅडम होरोविझ म्हणतात कि आपल्या

Read More

कोविड १९ च्या रोग्यांवरती दुरूनच देखरेख ठेवण्यासाठी MIT ने बनवलंय नवं यंत्र

कोविड १९ चे रोगी तपासणे हे डॉक्टरांसाठी एक खूप धोकादायक काम आहे, हे काही वेगळं सांगायला नको. आणि हेच ओळखून एम आय टीच्या कॉम्पुटर सायन्स अँड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स लॅबोरेटरी (CSAIL ) ने एक असे यंत्र तयार केलंय जे

Read More

गुरुत्वीय लाटांबद्दल थोडक्यात

एखादा पदार्थ जेंव्हा त्वरणासहित (वाढत्या गतीने) गतिमान असतो, त्यावेळी काळ अंतराळाच्या पटलावरती लाटा किंवा लहरी उठतात. या लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात आणि यांना गुरुत्वीय लाटा किंवा लहरी (ग्रॅव्हिटेशनल

Read More