जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

प्रश्न मंजुषा

105
Created on By vvatsaru

नोव्हेंबर

नमस्कार मित्रांनो ! आपण या महिन्यामध्ये बऱ्याच रंजक गोष्टींबद्दल वाचले. या महिन्यात वाचलेल्या माहितीवर आधारित हि छोटीशी प्रश्न मंजुषा !

अशा करतो तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे देताना मजा येईल.  अर्थात तुमच्या काही शंका असतील तर त्याही आपल्या पानावर किंवा खाली टिप्पणीमध्ये  विचारा.

1 / 10

सूर्याला आकाशगंगेच्या केंद्राभोवती प्रदक्षिणा मारायला किती कालावधी लागतो ?

2 / 10

प्रकाशवर्षे हे कसले एकक आहे ?

3 / 10

कार्बन न्युट्रल होण्यासाठी भारताने  कोणत्या वर्षाचे लक्ष्य ठेवले आहे ?

4 / 10

इकोट्रीसिटी हि ब्रिटिश कंपनी वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड वापरून कोणता पदार्थ तयार करणार आहे ?

5 / 10

गुरु ग्रह ......... प्रदक्षिणा घालतो.

6 / 10

खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये  विद्युत चुंबकीय तरंगांच्या  सहाय्याने भक्ष्याला शोधण्याची क्षमता असते ?

7 / 10

प्रकाश किरणला हायड्रोजनचा  अणु पार करायला किती कालावधी लागतो ?

8 / 10

जपानमध्ये  झालेल्या संशोधनानुसार गेल्या दहा वर्षात विश्वाचे तापमान ...

9 / 10

भारतातील कोणत्या शहराने २०३० पर्यंत कार्बन न्युट्रल होण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे ?

10 / 10

जगातील एकमेव कार्बन ऋण देश कोणता ?

Your score is

The average score is 57%

0%